|Friday, October 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी ‘द स्काय इज पिंक’, ‘लूटकेप्हे’ दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मराठीत ‘मन उधाण वारा’ आणि ‘आप्पा आणि बाप्पा’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हॉलीवूडचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई