|Friday, October 18, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 7 ऑक्टोबर 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 7 ऑक्टोबर 2019 

मेष: प्रेमप्रकरणातून गैरसमज वाढण्याची शक्यता.

वृषभः कामासाठी येणाऱया लोकांकडून महत्त्वाची माहिती मिळेल.

मिथुन: चांगल्या विचारांचा जीवनावर अनुकूल परिणाम होईल.

कर्क: प्रवास, लिखाण, पत्र व्यवहार व बँक व्यवहारात चांगले यश.

सिंह: न सांगता आलेल्या अनोळखी व्यक्तीपासून जरा सावध राहा.

कन्या: आर्थिक व्यवहार यशस्वी होतील, गुंतवणूक मात्र धोकादायक.

तुळ: इन्कमटॅक्स व इतर कायदेशीर बाबतीत सांभाळून राहावे लागेल.

वृश्चिक: मोठय़ा धनलाभाची शक्यता, वेळीच सावध राहा.

धनु:  कागदपत्रातील गफलतीमुळे काहीतरी घोटाळे होतील.

मकर: व्यसनापासून दूर राहिल्यास शुभ कार्ये घडतील.

कुंभ: अडथळे येऊ शकतील असे व्यवहार जपून करावेत.

मीन: बोलण्या-चालण्याच्या भरात महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होईल.