|Thursday, December 12, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 8 ऑक्टोबर 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 8 ऑक्टोबर 2019 

मेष: थोडेसे चातुर्य व प्रसंगावधानाने खर्च नियंत्रणात राहील.

वृषभः योग्य प्रयत्न असतील तर बौद्धिक क्षमता वाढेल.

मिथुन: स्वतःचे घर, वाहन, श्रीमंती, पैसाअडका यांची चर्चा करू नका.

कर्क: उच्च विचारसरणीचा अवलंब केल्यास उच्च स्थिती.

सिंह: नोकरी व्यवसायानिमित्त अनोळखी कलाटणी, प्रवास घडेल.

कन्या: थोरामोठय़ांच्या ओळखीमुळे भाग्य उजळेल.

तुळ: परिस्थिती कितीही खराब असली तरी ऐनवेळी मार्ग निघेल.

वृश्चिक: पूर्वी केलेल्या कामामुळे अनपेक्षित मोठे लाभ होतील.

धनु: देखणे व्यक्तीमत्व व धनवान व्यक्तीची भेट होईल.

मकर: वैवाहिक जोडीदाराला समजून घ्या, बऱयाच समस्या सुटतील.

कुंभ: मृदू पण योग्य शब्द वापरा, यशस्वी व्हाल.

मीन: देवीचे पूजन अनेक बाबतीत लाभदायक सिद्ध होईल.

Related posts: