|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » उद्योग » आजचे भविष्य गुरुवार दि. 10 ऑक्टोबर 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 10 ऑक्टोबर 2019 

मेष: जीवनाला कलाटणी देणाऱया शुभ घटना घडतील.

वृषभः जाणकाराच्या सल्ल्यानेच महत्त्वाची कामे करा.

मिथुन: पूर्वीचा अनुभव अनेक बाबतीत लाभदायक ठरेल.

कर्क: कागदपत्रे व वस्तू हरवल्यास घरातच शोधावी त्वरित सापडेल.

सिंह: ओळखीचा फायदा, नवीन व्यवसाय करण्याची संधी मिळेल.

कन्या: कोणतेही अवघड काम हातावेगळे कराल.

तुळ: निसर्गरम्य ठिकाणी प्रवासाचे बेत आखाल.

वृश्चिक: बुद्धीचा योग्य वापर केल्यास भरभराटीचा योग.

धनु: वाहन खरेदीचा योग आल्यास संधी सोडू नका.

मकर: नाटय़, चित्रपट क्षेत्र यांच्या नादाला लागून नुकसान होईल.

कुंभ: थोरामोठय़ांच्या ओळखीचा फायदा करुन घ्या, उत्तम यश.

मीन: नको तेथे दानधर्म करण्यापेक्षा योग्य कामासाठी पैसा वापरा.