|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » क्रिडा » विराटचा डबल धमाका, भारत मजबूत स्थितीत

विराटचा डबल धमाका, भारत मजबूत स्थितीत 

सुकृत मोकाशी / पुणे :

 

कर्णधार विराट कोहली च्या द्विशतकाच्या जोरावर भारताने दुसऱया दिवशी 565 धावांची मजल मारली. विराट ने धमाकेदार द्विशतक करत 232 धावांवर, तर रविंद्र जडेजा ने ही आपले अर्धशतक पूर्ण करत 77 धावांवर खेळत आहे. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची परीक्षा पहिली.

दरम्यान, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा कसोटी सामना सुरू आहे. कर्णधार विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 7 हजार धावांचा टप्पा गाठणाऱया फलंदाजांच्या यादीत विराटने संयुक्तपणे चौथं स्थान पटकावलं आहे.

 

 

Related posts: