|Thursday, December 5, 2019
You are here: Home » उद्योग » पॉलीकॅबच्या पुण्यातील केंद्राचे उद्घाटन

पॉलीकॅबच्या पुण्यातील केंद्राचे उद्घाटन 

पुणे / प्रतिनिधी : 

पॉलीकॅब इंडिया लिमिटेड (पॉलीकॅब किंवा कंपनी) या वायर्स आणि केबल व्यवसायातील आघाडीच्या, तर फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रकिल गुड्स (एफएमईजी) व्यवसायातील उत्पादक कंपनीने पुण्यातील पहिल्या पॉलीकॅब एक्सपिरियन्स सेंटरचे येथे उद्घाटन केले. पॉलीकॅब इंडिया लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज वर्मा यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.

पॉलीकॅबचे 3400 पेक्षा जास्त अधिकृत विपेते आणि वितरक आहे. कंपनीचे 1700 पेक्षा जास्त विपेते आणि वितरक पॅन भारतात केवळ एफएमईजीसाठी कार्यरत आहेत. 30 सप्टेंबरला पॉलीकॅबने अशाच प्रकारचे केंद्र मुंबईत सुरू केले होते. पुणे हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे राज्य आहे पुण्यासारख्या इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना प्राधान्य देणाऱया शहरात हे केंद्र सुरू करताना आम्हाला आनंद होत असल्याचे पॉलीकॅब इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक इंदर टी. जयसिंघानी यांनी म्हटले आहे.

 

Related posts: