|Thursday, December 12, 2019
You are here: Home » उद्योग » नोकिया 6.2 मोबाईल लाँच

नोकिया 6.2 मोबाईल लाँच 

दोन दिवस चालणारी बॅटरी : फोन खरेदीवर सवलती 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नोकिया कंपनीकडून भारतात नोकिया 6.2 स्मार्टफोन सादर केला आहे. यात प्योर डिस्प्लेसोबत दमदार ड्रिपल कॅमेऱयाचा सेटअप दिला आहे. यात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सुविधेसोबत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजची सुविधा दिली आहे. तर याची किमत 15,999 रुपये असून सिरॅमिक्स ब्लॅक आणि आईस रंगात ग्राहकांना मिळणार आहे. या स्मार्टफोनची विक्री 11 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे.

फिचर

डिस्प्ले : 6.3 इंच पूर्ण एचडी

रॅम :  4 जीबी

प्रोसेसर : ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रगन636

ऑपर्रेटिग सिस्टम : ऍड्रॉईड 9

बॅटराr : 3500 एमएएच

कॅमेरा : ड्रिपल कॅमेरा

सेल्फी कॅमेरा : 8 एमपी

Related posts: