|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बेशुद्धावस्थेतील अनोळखीचा मृत्यू

बेशुद्धावस्थेतील अनोळखीचा मृत्यू 

वार्ताहर / दोडामार्ग:

  गेल्या काही दिवसापूर्वी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाच्या मागील भागात असलेल्या काजूबागायतीमध्ये बेवारस स्थितीत व बेशुद्धावस्थेत एक अनोळखी व्यक्ती (70) आढळून आली होती. जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारादरम्यान त्याचे नुकतेच निधन झाल्याची माहिती दोडामार्ग पोलिसांनी दिली आहे.