|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » झॉम्बींचा माग काढणारा झॉम्बीलॅण्ड 2

झॉम्बींचा माग काढणारा झॉम्बीलॅण्ड 2 

झॉम्बी हा हॉलीवूडचा आवडता विषय आहे. आता ‘झॉम्बीलॅण्ड 2 : डबल टॅप’ हा त्याच धाटणीचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पहिल्या चित्रपटाचीच कथा पुढे वापरून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. तलाहासी, कोलंबस, विचिता आणि लिटल रॉक हे दहा वर्षानंतर अमेरिकेत परततात आणि पुन्हा एकदा झॉम्बीशी सामना करतात याची कथा या चित्रपटात आहे. रुबेन फ्लिशरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर वुडी हॅरलसन, जेसन एसिनबर्ग, एबिगेल ब्रेसलिन, एमा स्टोन यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.

Related posts: