|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पाटण्यातील पूराप्रकरणी 16 रोजी सुनावणी

पाटण्यातील पूराप्रकरणी 16 रोजी सुनावणी 

बिहारची राजधानी पाटणा येथे सलग 4 दिवस मुसळधार पाऊस पडल्यावर पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. 16 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाचे खंडपीठ याप्रकरणी सुनावणी करणार आहे. वकिलांच्या तक्रारीची दखल घेत उच्च न्यायालयाने सुनावणीचा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय अपयशाबद्दल नागरिक सातत्याने निदर्शने करत आहेत.

Related posts: