|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » श्रावण काटकरचे तलवारबाजीत यश

श्रावण काटकरचे तलवारबाजीत यश 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाच्या लतीने घेण्यात आलेल्या विभागीय तलवारबाजी स्पर्धेत महावीर महाविद्यालयाच्या श्रावण काटकर याने सेबर प्रकारात प्रथम व फॅईल प्रकारात व्दितीय क्रमांक पटकावला. त्याची लातूर येथे होणाऱया राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला संस्थेचे चेअरमन ऍड. के. ए. कापसे, सचिव महावीर देसाई, प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे, प्रा. राजेंद्र हिरकुडे, डॉ. बाबासाहेब उलपे, डॉ. रोहीत पाटील, प्रा. स्वप्नील खोत आदींचे मार्गदर्शन केले.

 

Related posts: