|Friday, January 24, 2020
You are here: Home » मनोरंजन » आगळेवेगळे युद्ध द करंट वॉरमध्ये

आगळेवेगळे युद्ध द करंट वॉरमध्ये 

वीजक्षेत्रातील नामवंत थॉमस एडिसन आणि त्याचे साथीदार जॉजू वेस्टींगहाऊस आणि नोकोला टेसला यांच्यांमध्ये छुपी स्पर्धा सुरू आहे. कोणाची एलेक्ट्रीकल सिस्टीम जगावर राज्य करणार यासाठी रस्सीखेच सुरू आहे. थॉमस एडिसन डायरेक्ट करंट वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतो. ही वीज काहीशी महाग आहे तर वेस्टिंगहाऊस अल्टरनेटींग करंटचा पर्याय सुचवतो. ही वीज स्वस्त आहे. संपूर्ण अमेरिकेत आपलाच वीजपुरवठा व्हावा म्हणून यांच्यात स्पर्धा सुरू आहे. त्याचीच कथा द करंट वॉरमध्ये पाहायला मिळणार आहे. बेनडिक्ट कुंबरबॅच, मायकेल शेनॉन, निकोलस होल्ट, पॅथरिन वॉटरस्टोन यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. अल्फोन्सो गोमेज-रेजॉन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Related posts: