|Monday, December 9, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी ‘हिरकणी’ आणि ‘ट्रीपल सीट’ हे दोन मराठी चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहेत. तर हिंदीमध्ये ‘मेड इन चायना’ आणि ‘साँड की आँख’ हे दोन चित्रपट रिलीज होणार आहेत. हॉलीवूडमध्ये द करंट वॉर, ओव्हरकमर आणि काऊंटडाऊन हे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

 

Related posts: