|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » मनोरंजन » मानवरुपी मशीन्सचा लढा टर्मिनेटर : डार्क फेट

मानवरुपी मशीन्सचा लढा टर्मिनेटर : डार्क फेट 

‘टर्मिनेटर’ ही हॉलीवूडची गाजलेली चित्रपट मालिका आहे. अर्नोल्ड श्वार्जेनेगरच्या अभिनयाने हा चित्रपट आणि त्याचे सगळेच भाग लोकप्रिय ठरले. आता या चित्रपटाचा पुढील भाग टर्मिनेटर : डार्क फेट प्रदर्शित होणार आहे. मानवरुपी मशीन्सचा लढा या चित्रपटात पाहायला मिळेल. टीम मिलर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून डेव्हिड गोयर, जस्टिन रोड्स, बिली रे यांनी पटकथा लिहिली आहे. जेम्स पॅमेरून, चार्ल्स एग्ला, जोश फ्रिजमन यांनी कथा लिहिली आहे. अर्नोल्डसोबतच लिंडा हॅमिल्टन, नतालिया रेयेस, गॅब्रिएल लुना यांच्याही भूमिका या चित्रपटात आहेत.

Related posts: