|Sunday, December 15, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 28 ऑक्टोबर 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 28 ऑक्टोबर 2019 

मेष: घरासाठी प्रयत्न चालू असतील तर चांगल्या ऑफर येतील.

वृषभः इतरांचे अनुकरण करू नका, तुमची सर कोणाला येणार नाही.

मिथुन: एखाद्या चांगल्या मित्रामुळे सर्व कामात यश मिळेल.

कर्क: आर्थिक उत्कर्ष होईल, काम लवकर होण्यासाठी नियोजन बदला.

सिंह: महत्त्वाच्या कामासाठी आर्थिक अडचण पडणार नाही.

कन्या: टंगळ मंगळ करण्याची वृत्ती बदला अन्यथा काम लांबणीवर पडेल.

तुळ: शापीत दोषामुळे सर्व कामात अडथळे येतील.

वृश्चिक: चैनी वृत्तीच्या लोकांमुळे हाती पैसा टिकणार नाही.

धनु:  योग्य नियोजन व योग्य खर्च यामुळे अडचणी कमी होतील.

मकर: यश मिळाल्याने कार्यक्षमता वाढेल, व्यवसायात फायदा होईल.

कुंभ: संसार जोडण्याचा योग आल्यास संधी सोडू नका, आशावादी राहा.

मीन: मानसिक समाधान लाभेल,  दैवी कृत्यासाठी प्रवास होईल.

 

Related posts: