|Thursday, November 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 31 ऑक्टोबर 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 31 ऑक्टोबर 2019 

मेष: वाईटावरील व्यक्तीमुळे मनस्ताप, दमा, संधीवात याची शक्यता.

वृषभः बौद्धिक क्षेत्रात चमकाल, राजकारणी डावपेचांना सामोरे जाल.

मिथुन: मातापित्यांशी मतभेद, गृहसौख्यातील अडथळे संपतील.

कर्क: स्वकर्तृत्वाने भाग्य उजळेल, भावंडांच्या बाबतीत अशुभ.

सिंह: आर्थिक लाभाचे प्रयत्न यशस्वी ठरतील, डोळय़ांचे विकार उद्भवतील.

कन्या: उंचावरुन पडण्याची शक्यता, अपघात व दुर्घटना होण्याची शक्यता.

तुळ: प्रतिकूल वातावरण, बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास उत्तम होईल.

वृश्चिक: कायदेविषयक बाबी जपून हाताळाव्यात, फसवणुकीची शक्यता.

धनु: राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात गोंधळ व गैरसमज होतील.

मकर: गैरसमज दूर होतील, धार्मिक कार्यात मात्र उलट अनुभव येतील.

कुंभ: चुकीच्या निर्णयामुळे विवंचना वाढतील, सावधगिरी आवश्यक.

मीन: वैवाहिक बाबतीत चमत्कारिक अनुभव, दूरचे प्रवास टाळा. 

Related posts: