|Thursday, November 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 1 नोव्हेंबर 2019

आजचे भविष्य शुक्रवार दि. 1 नोव्हेंबर 2019 

मेष: प्रवासाला चांगले योग, कागदोपत्री व्यवहारात अडचणी.

वृषभः अविचार व घाईगडबडीत कागदपत्रांचा घोटाळा.

मिथुन: इस्टेटी संदर्भातील काही प्रकरणे तडजोडीने मिटतील.

कर्क: तुमची बाजू योग्य असेल तर योग्य न्याय मिळेल.

सिंह: जमीन स्थावर इस्टेटीच्या व्यवहारातून धनलाभ होईल.

कन्या: पाहुणे आल्यामुळे ऐनवेळी प्रवास रद्द करावे लागतील.

तुळ: धनलाभ, थोरामोठय़ांच्या ओळखी, प्रयत्नाला यश.

वृश्चिक: योग्य व्यक्तीला धरून सरकारी कामकाजात यश मिळवाल.

धनु: अत्यंत जटील समस्या मिटतील, महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल.

मकर: नवी नोकरीच्या, व्यवसायाच्या प्रयत्नात असाल तर निश्चित यश.

कुंभ: कर्मसिद्धांताचा अनुभव, योग्य दिशेने प्रयत्न करा, यशस्वी व्हाल.

मीन: नवीन व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम योग, धाडस करा.

Related posts: