|Thursday, November 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 2 नोव्हेंबर 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 2 नोव्हेंबर 2019 

मेष: प्रवास यशस्वी होतील, व्यवसायात मोठय़ा प्रमाणात धनलाभ.

वृषभः प्रामाणिकपणाचे फळ मिळेल, नवे संबंध जोडण्यास उत्तम.

मिथुन: तडजोड केल्यास लाभदायक व भाग्योदयकारक ठरेल.

कर्क: घराण्याशी संबंधित गुप्त गोष्टी समजतील.

सिंह: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असल्यास यश मिळेल.

कन्या: रत्ने व सोने खरेदी करताना सावध राहा, फसवणुकीची शक्यता.

तुळ: निष्काळजीपणाने विद्युत उपकरणाचा वापर धोकादायक ठरेल.

वृश्चिक: ज्येष्ठ कन्येमुळे भाग्योदय पण पुत्रामुळे संकटात पडाल.

धनु: शत्रूची दाणादाण उडेल अनेक मार्गाने धनलाभाची शक्यता.

मकर: कुणाचा जीव वाचवलेला असेल तर तुमचे भाग्य उजळेल.

कुंभ: अविरत कष्ट, प्रामाणिकपणाचे नक्कीच फळ मिळेल.

मीन: भावंडांकडून अवसानघात, त्यामुळे कामे खोळंबतील.

Related posts: