|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » मनोरंजन » महिला पोलीस अधिकाऱयाचा लढा ब्लॅक ऍण्ड ब्लू

महिला पोलीस अधिकाऱयाचा लढा ब्लॅक ऍण्ड ब्लू 

अमेरिकेच्या सैन्यदलात काम केलेली ऍर्लाशिया वेस्ट न्यू ऑर्लिओन्स या गावी परतते. तेथील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये ती रुजू होते. तिचा प्रियक केविन जेनिंग्ज तिला सतत ती ज्या समाजात वाढली आणि पोलीस विभागातील फरक सांगत असतो. या पोलीस विभागात काम करत असताना तिला कोणत्या अडचणी येतात. त्याची कहाणी या चित्रपटात आहे. डिऑन टायलर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नाओमी हॅरिस, टायरिस गिब्सन, माईक कॉटलर, रेड स्कॉट यांच्या प्रमूख भूमिका या चित्रपटात आहेत.

Related posts: