|Monday, January 27, 2020
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी बराच चर्चेत असलेला आयुषमान खुराणाची प्रमुख भूमिका असलेला ‘बाला’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सॅटेलाईट शंकर हा वेगळय़ा धाटणीचा चित्रपटही प्रदर्शित होतोय. तर मराठीत ‘कॉपी’ आणि ‘बकाल’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हॉलीवूडमध्ये ‘ब्लॅक ऍण्ड ब्लू’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

 

Related posts: