|Thursday, November 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2019 

मेष: अनैतिक प्रेमप्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न होईल.

वृषभः कुचेष्टा, चेष्टामस्करी यातून हमरीतुमरीचे प्रसंग येतील.

मिथुन: भाषा, गणित, कलाकौशल्य यात चांगले प्राविण्य मिळवाल.

कर्क: गोंधळून जाण्यासारखी परिस्थिती, मन शांत ठेवणे.

सिंह: भावंडे व कुटुंबासाठी खर्च करावा लागेल, दूरवरचे प्रवास योग.

कन्या: निष्काळजीपणामुळे अफाट खर्च कराल, नियंत्रण ठेवा.

तुळ: विक्षिप्तपणामुळे पती पत्नीत गैरसमज निर्माण होतील.

वृश्चिक: कारस्थानी व्यक्तीपासून दूर राहा, फायदेशीर ठरेल.

धनु:  मोठमोठय़ा लोकांच्या ओळखी होतील, महत्त्वाची कामे होतील.

मकर: धर्मवेडेपणा, हटवादीपणा यामुळे ताणतणाव निर्माण होईल.

कुंभ: बाजू बरोबर असूनही विरोधाला सामोरे जावे लागेल.

मीन: कुणाच्या कोणत्याही प्रकरणात भाग घेऊ नका.

Related posts: