|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » मातोश्री बाहेर झळकले ‘माझा आमदार माझा मुख्यमंत्री’ पोस्टर

मातोश्री बाहेर झळकले ‘माझा आमदार माझा मुख्यमंत्री’ पोस्टर 

ऑनलाइन टीम  / मुंबई : 

सत्तास्थापनेचा तिढा सुरू असताना शिवसेनेने विविध मार्गांनी भाजपला जेरीस आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ‘सामना’चा अग्रलेख, पोस्टरबाजी करत सेना भाजपवर हल्लाबोल करत आहे. आता तर ‘मातोश्री’ च्या बाहेर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहे.

शिवसेना नगरसेवक हाजी हलीम खान यांनी ‘मातोश्री’ बाहेर ‘माझा आमदार माझा मुख्यमंत्री’ असे पोस्टर लावले आहे. तसंच ‘साहेब आपण करून दाखवलं’ असंही पोस्टरमध्ये म्हटलंय. आज पहाटे हे पोस्टर लावण्यात आले.

 

Related posts: