|Thursday, November 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 7 नोव्हेंबर 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 7 नोव्हेंबर 2019 

मेष: लग्नविषयक वाटाघटींना यश, वैकल्ये करण्याचा संकल्प कराल.

वृषभः कार्यक्षमतेमुळे नोकरीत बदल, बढतीचे योग.

मिथुन: वैवाहिक जोडीदारास काही बाबतीत अडचणी येतील.

कर्क: वास्तू, वाहन खरेदी कराल, कर्ज काढावे लागेल.

सिंह: यंत्रे, मशिनरी, वाहन व विद्युत उपकरणे जपून हाताळा.

कन्या: सतत धावपळ व दगदगीचा काळ, आरोग्याची काळजी घ्या.

तुळ: विवाहाच्या प्रयत्नात असाल तर हमखास यश मिळेल.

वृश्चिक: व्यवसाय असेल तर फार मोठे यश व धनलाभ होईल.

धनु: गैरसमजामुळे अपमानास्पद प्रसंग उद्भवतील.

मकर: परिस्थितीजन्य अडचणी उद्भवतील, डगमगू नका.

कुंभ: कामाचे स्वरुप बदलल्याने नोकरीत व्यत्यय येईल.

मीन: ड्रायव्हिंगचा अंदाज चुकल्याने वाहन अपघाताची शक्यता. 

Related posts: