|Thursday, November 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर 2019

आजचे भविष्य शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर 2019 

मेष: सतत चांगल्या घटना घडतील, अपेक्षित वृत्त समजेल.

वृषभः नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित कराल.

मिथुन: योग्य व मुद्देसूद बोलण्याने बिघडलेले संबंध पुन्हा जुळतील.

कर्क: वाहन अपघात वगैरे प्रकरणात चुकूनही पडू नका.

सिंह: तुमची चूक नसतानाही त्रास होण्याची शक्यता.

कन्या: नोकरी, व्यवसायात अडचणी उद्भवतील.

तुळ: जुनी प्रकरणे त्रासदायक, कष्टाचे श्रेय मिळेलच असे नाही.

वृश्चिक: दृष्टी दोषापासून जपावे लागेल, कुणाशीही वाकडेपणा नको.

धनु: विवाह व इतर कार्याच्या दृष्टीने चांगला योग.

मकर: विद्यार्थ्यांना घवघवीत यश, काही दोष कमी होतील.

कुंभ: नोकरीत अचानक उच्च पद मिळण्याची शक्यता.

मीन: इतरांची जबाबदारी घेण्यापूर्वी घोटाळे तपासावेत.

 

Related posts: