|Saturday, December 7, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » भ्रष्टाचार विरोधात योगींची मोठी कारवाई

भ्रष्टाचार विरोधात योगींची मोठी कारवाई 

योगी आदित्यनाथ सरकारने भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 7 अधिकाऱयांना सक्तीची निवृत्ती घेणे भाग पाडले आहे. उत्तरप्रदेश सरकारने भ्रष्ट अधिकाऱयांची यादी तयार केली असून यात सुमारे 600 जणांची नावे आहेत. 400 भ्रष्ट अधिकाऱयांना सरकारने इशारा दिला असून त्यांच्या विरोधात कारवाईची तयारी केली जात आहे.

Related posts: