|Monday, December 9, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » छत्तीसगडमध्ये सीआरपीएफचा जवान हुतात्मा

छत्तीसगडमध्ये सीआरपीएफचा जवान हुतात्मा 

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा जवान गुरुवारी हुतात्मा झाला आहे. ही चकमक विजापूर जिल्हय़ाच्या तोंगुडा-पामेड भागात पहाटे चार वाजता झाली आहे. कामता प्रसाद यांना या चकमकीत हौतात्म्य आले आहे. या चकमकीत काही नक्षलवादी मारले गेल्याचा संशय व्यक्त होत असून सुरक्षा

Related posts: