|Thursday, February 27, 2020
You are here: Home » उद्योग » ओकिनावाची ‘लाइट’ इलेक्ट्रिक दुचाकी लाँच

ओकिनावाची ‘लाइट’ इलेक्ट्रिक दुचाकी लाँच 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ओकिनावा कंपनीकडून लाइट इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. या दुचाकीला मोटर आणि बॅटरीवर 3 वर्षांपर्यंत वॉरन्टी, स्पार्कल व्हाईट आणि स्पार्कल ब्लू या कलरमध्ये मॉडंल उपलब्ध होणार असून यांची किंमत 59,990 रुपये असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

मोटार-बॅटरी

स्कूटरमध्ये 1.25 केडब्लूएच लिथियम आर्यनची 250 वॅटची क्षमता असणारी  बॅटरी दिली आहे. या दुचाकीत 25 किमी प्रति तास वेग राहणार असून एका चार्जवर 50 ते 60 किमी पर्यंत धावणार आहे.

अन्य सुविधा

सीट हाइट-740 एमएम

डायमेंशन-1790/7101190

लोडिंग कपॅसिटी-150 किग्रा

स्पीडो मीटर-डिजिटल

व्होल्टेज-48 व्ही

Related posts: