|Thursday, November 21, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 9 नोव्हेंबर 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 9 नोव्हेंबर 2019 

मेष: मामा, मावशीकडून महत्त्वाची कामे होतील.

वृषभः अधिकार योग, भरभराट, प्रगती यादृष्टीने उत्तम योग.

मिथुन: जमिनीचे व्यवहार व यंत्रसामग्री या क्षेत्रात यशस्वी व्हाल.

कर्क: विद्याव्यासंग वाढेल, नवनवी पुस्तकांची खरेदी कराल.

सिंह: सांपत्तिक बाबीवरुन नातेवाईकात मतभेद होतील.

कन्या: व्यापार उद्योग, स्वतंत्र व्यवसाय व नोकरीत बढती.

तुळ: व्यवहारी वृत्ती बाळगलात तरच यशस्वी व्हाल.

वृश्चिक: उत्तम आर्थिक लाभ, नाते संबंध सुधारतील.

धनु: राजकीय क्षेत्र, व्यापार, बौद्धिक क्षेत्रात नोकरीचे योग.

मकर: धार्मिक कार्ये होतील, विवाहातील अडथळे दूर होतील.

कुंभ: आर्थिक स्थिती, सरकारी कामे यादृष्टीने चांगला योग.

मीन: कोर्ट कचेरीच्या प्रकरणात तुमची सरशी होईल.

Related posts: