|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » हरियाणात अतिवृष्टीमुळ पिकांचे नुकसान

हरियाणात अतिवृष्टीमुळ पिकांचे नुकसान 

 हरियाणातील 8 जिल्हय़ामध्ये अतिवृष्टी झाली. सिरसा, रानिया, भिवानी, पानीपत करनालमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर त्याठिकाणी वातावरणात काहीसा बदल झाला आहे. सिरसा आणि भिवानी येथील कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. तर भात आणि बाजरीचे पिके भिजली आहेत.

Related posts: