|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » 7 हजार अप्रशिक्षित शिक्षक कमी होणार

7 हजार अप्रशिक्षित शिक्षक कमी होणार 

झारखंड शिक्षण प्रकल्पाने (जेईपीसी) राज्यातील सर्व 7578 अप्रशिक्षित शिक्षकांना कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत राज्य प्रकल्प संचालक उमाशंकर सिंह यांनी सर्व जिल्हा शिक्षण अधिकारी (डीईओ) आणि जिल्हा शिक्षण अधीक्षक (डीएसई) यांना कळविले आहे. राज्यातील कोणत्याही सरकारी आणि खासगी शाळांमध्ये अप्रशिक्षित शिक्षक ठेवू नये असेही त्यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत.

Related posts: