|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » बँक शाखाधिकाऱयाच्या मुलाचे अपहरण

बँक शाखाधिकाऱयाच्या मुलाचे अपहरण 

भिलाईतील खासगी बँक शाखाधिकाऱयाच्या मुलाचे अपहरण करून अपहरणकर्त्यांनी त्या मुलाशी गैरकृत्य केले. अपहरणकर्त्यांनी मुलाला मारहान करत त्याचा अश्लील व्हीडिओ तयार केला. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून आत्तापर्यंत 90 हजार रुपये शाखाधिकाऱयांकडून वसूल केले आहेत. त्याचबरोबर अपहरणकर्त्यांना त्यांच्या घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांना मारहान करत पुन्हा पैशाची मागणी केली.

Related posts: