|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आज राज्यात तुळशि विवाह

आज राज्यात तुळशि विवाह 

प्रतिनिधी/ पणजी

 आज राज्यभरात तुळशिविवाह मोटय़ा उत्साहात साजरा होणार आहे. त्यासाठी काल बाजारामध्ये तुळशिविवाहानिमित्त लागणारे साहित्य भरले होते. बाजारामध्ये तुळशिविवाहासाठी लागणारे ऊस, चिंच, आवळा, जिनो, तारमाट, तसेच झेंडूची फूले विकली जात आहे. 50 ते 100 रुपयापर्यत हे साहित्य एकत्र करुन विकले जात होते.

 तुळशिविवाह निमित्त आवळे, चिंचा जिनो तसेच तारमाट हे साहित्य लागते. यातील काही साहित्य हे शहरात मिळत नसल्याने अनेक ग्रामिण भागातून लका हे शहरात हे साख्घ्ति् यव्रिकास ाघ्ऊ येतातो .कालही बणज ाrतसेच रायजती लअन्य शहरात हे साहित्याआले व्रिकस आलो हाते. आज् ासायक तुळशिज्वाह हाणयसघ्टी हे साह्तिय खदरा ाrकेले जाते. आहे.

 हे साहित्यपूर्वी लोक शेतात तसेच जंगलात जाऊन गोळा करत होते. आता लोकाना वेळ मिळत नसल्याने हे साहित्य मोठय़ाप्रमाणात शहरात विक्रीस दाखला होता असल्याने शहरातील लोकाप्रमाणे आता गोव्तील लोकही असे साहित्य खरेदी करतात. या साहित्याप्रमाणे अन्य गोडधोडपदार्थही खरेदी केले जात आहे.

  आज तुळशिविवाह असल्याने लोकांनी तुळशी सजविल्या जाणार आहे. रंगरंगोटी केली आहे. घराघरामध्ये अंगणामध्ये तुळशिविवाह केला जाणार आहे. सायं काळपासून रात्रभर विकास लावले जाणार आहे. काही ठिकाणी ब्राम्हणाच्या साक्षिने हा विवाह लावला जातो. तर काही ठिकाणी गावातील लोक एकत्र येऊन प्रत्येकाच्या घराघरामध्ये हा विवाह लावला जातो. विवाहानंतर गोडधोडपदार्थ वाटले जातात. त्यानंतर सुहासिनी महिला तुळशिबरोबर दिवजा पेटवतात आज हे दृष्य प्रत्येकठिकाणी दिसणार आहे.

Related posts: