|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Top News » अयोध्या : निकाल वाचनाला सुरुवात, शिया वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला

अयोध्या : निकाल वाचनाला सुरुवात, शिया वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वादप्रकरणातील अंतिम निकालाच्या वाचनाला सुप्रीम कोर्टात सुरुवात झाली असून, कोर्टाने शिया वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला आहे.

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांचे खंडपीठात या निकालाचे वाचन सुरू झाले आहे. 134 वर्षांपासून हा निकाल प्रलंबित आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे 40 दिवस सुनावणी झाल्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

 

Related posts: