|Thursday, November 14, 2019
You are here: Home » Top News » सेहवागचे ‘फोटो ट्विट’ : ‘श्री राम जय राम जय जय राम’

सेहवागचे ‘फोटो ट्विट’ : ‘श्री राम जय राम जय जय राम’ 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर मशीद बांधण्यासाठी वेगळी 5 एकर जमीन देण्यात येणार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागनेही या निर्णयानंतर ट्विट केलं.

सेहवागने ‘श्री राम जय राम जय जय राम’ असं ट्विट केला आहे. त्यासोबत प्रभू रामांचा फोटोही शेअर केला. सुप्रीम कोर्टाने निकाल देताच काही मिनिटात सेहवागने ट्विट करत अत्यंत मोजक्या शब्दात  प्रतिक्रिया दिली.

 

Related posts: