|Thursday, February 20, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » महिंद्रा इकोल संस्थेत इ-व्हेईकलसंबंधीत प्रयोगशाळा

महिंद्रा इकोल संस्थेत इ-व्हेईकलसंबंधीत प्रयोगशाळा 

इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर दिला जाणारा भर लक्षात घेता येणाऱया काळात या वाहनांची संख्या वाढणार हे नक्की. इलेक्ट्रीक वाहनांच्या तंत्रज्ञानासंबंधीत प्रयोगशाळा हैदराबादच्या महिंद्रा इकोल सेंट्रेल संस्थेत सुरू करण्यात आलीय. सर्व शाखेचे अभियांत्रिकी विद्यार्थी इलेक्ट्रीक वाहनांच्या कार्यशाळेत सहभाग घेऊ शकतील. इलेक्ट्रीक वाहनांची रचना, विकास व चाचणी याबाबतीत जास्त अभ्यास, संशोधन करण्याची संधी उपलब्ध होईल. प्रदुषणाचा वाढता स्तर कमी करण्यात इलेक्ट्रीक वाहनांची मोठी मदत होणार आहे.

Related posts: