|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » विनयभंगप्रकरणी न्यायालयीन कोठडी

विनयभंगप्रकरणी न्यायालयीन कोठडी 

वार्ताहर / देवरुख 

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असलेला संशयित आरोपी प्रणित उर्फ सोनू सतीश सावंत याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

  ही घटना 7 नोव्हेबर रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अल्पवयीन पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, माळवाशी सावंतवाडी येथील संशयित आरोपी प्रणित सावंत याला देवरुख पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. 

Related posts: