आझादांच्या जागी अर्जुन सिंगांचा पुतळा

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत अर्जुन सिंग यांचा भोपाळमधील पुतळा अनावरणापूर्वीच वादात सापडला आहे. थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा पुतळा हटवून त्या जागी सिंग यांचा पुतळा उभारण्यात आल्याने भाजपने राज्यातील सत्तारुढ काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. या टीकेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनावरण सोहळा रद्द करण्यात आला आहे.
Related posts:
Posted in: राष्ट्रीय