|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » स्मार्टफोन टॅपिंगच्या चौकशीचा आदेश

स्मार्टफोन टॅपिंगच्या चौकशीचा आदेश 

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यातील काही जणांचे फोन कॉल अवैध मार्गाने टॅप करण्यात आल्याप्रकरणी मुख्य गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्देश दिला आहे. संबंधित प्रकरणाची विस्तृत चौकशी पूर्ण करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचा निर्देश संबंधितांना देण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

Related posts: