|Saturday, December 7, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » 9 नक्षलवाद्यांनी पत्करली शरणागती

9 नक्षलवाद्यांनी पत्करली शरणागती 

छत्तीसगडच्या सुकमामध्ये सोमवारी 9 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. यात 10 लाख रुपयांचे इनाम घोषित असलेला नक्षलवादी गड्डो कृष्णा उर्फ बदरू देखील सामील आहे. नक्षलवाद्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्रस्त झालो होतो. नक्षलींकडून ग्रामीण आदिवासींना मारहाण तसेच त्यांच्या हत्येमुळे दुखावलो गेल्याचे बदरू याने सांगितले आहे.

Related posts: