|Friday, December 6, 2019
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लि.

एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लि. 

एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लि. मध्ये 168 जागांसाठी भरती होणार आहे. याकरीता इच्छुकांनी थेट मुलाखतीला हजर राहायचं आहे.

एकूण: 168 जागा

पद………………………………………… पदसंख्या

 1. डेप्युटी टर्मिनल मॅनेजर ………………………. 2
 2. डय़ुटी मॅनेजर-टर्मिनल………………………… 4
 3. मॅनेजर फायनांस……………………………… 4
 4. मॅनेजर कॉस्टिंग……………………………….. 1
 5. ऑफिसर (एचआर/आयआर)…………………. 1
 6. ऑफिसर………………………………………. 4
 7. ऑफिसर-अकाउंट्स ………………………… 12
 8. डय़ुटी ऑफिसर……………………………… 10
 9. ज्युनिअर एक्झीक्मयुटिव्ह (एचआर/एडमिन). 3
 10. ज्युनिअर एक्झीक्मयुटिव्ह………………… 27
 11. कस्टमर एजंट …………………………… 100

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: पदवीधर व 18 वर्षे अनुभव.

पद क्र.2: पदवीधर व 16 वर्षे अनुभव.

पद क्र.3: सीए

पद क्र.4: सीए

पद क्र.5: एमबीए किंवा समकक्ष- एचआर किंवा कार्मिक व्यवस्थापन/ एचआर/ अ‍Ÿडमिन फंक्शन आणि आयआर/ कायदेशीर 4 वर्षांचा अनुभव.

पद क्र.6: विधी पदवी तसेच 15 वर्षे अनुभव.

पद क्र.7: आयसीए किंवा आयसीएमए किंवा एमबीए तसेच 3  वर्षे अनुभव.

पद क्र.8: पदवीधर तसेच 12 वर्षे अनुभव.

पद क्र.9: एमबीए व 1 वर्ष अनुभव किंवा पदवीधर व 5 वर्षे अनुभव.

पद क्र.10: पदवीधर व 9 वर्षे अनुभव किंवा पदवीधर एमबीए व 6 वर्षे अनुभव.

पद क्र.11:पदवीधर व आयएटीए-युएफटीए/आयएटीए-एफआयएटीएए/आयएटीए-डीजीआर/आयएटीए-कार्गो डिप्लोमा किंवा पदवीधर व 1 वर्ष अनुभव.

वयाची अट: 1 नोव्हेंबर 2019 रोजी,  (इतरांना सवलत)

पद क्र.1 व 2: 55 वर्षांपर्यंत.

पद क्र.3, 4 आणि 11: 28 वर्षांपर्यंत.

पद क्र.5,9 आणि 10: 35 वर्षांपर्यंत.

पद क्र.6: वयाची अट नाही.

पद क्र.7: 30 वर्षांपर्यंत.

पद क्र.8: 50 वर्षांपर्यंत.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क: सामान्य, ओबीसी: रु.500

थेट मुलाखत (मुंबई): 16 आणि 25 नोव्हेंबर 2019 

मुलाखतीचे ठिकाण (मुंबई): सिस्टम्स अँड ट्रेनिंग डिव्हीजन, सेकंड फ्लोअर, जीएसटी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशन, एअरपोर्ट गेट नं 5, सहार, अंधेरी-पूर्व मुंबई -400099

Related posts: