|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव

सांगलीचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव 

सांगली / प्रतिनिधी

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच महापौर पद खुला प्रवर्ग, सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहे. बुधवारी मुंबईत झालेल्या आरक्षणाच्या सोडतीतून हे निश्चित झाले आहे.

राज्यातील २७ महापालिकांच्या सोडती आज,बुधवारी मंत्रालयात काढण्यात आल्या. सद्या सांगली महापालिका ओबीसी महिला वर्गासाठी राखीव असून त्याचा अद्याप सव्वा वर्षाचा कार्यकाळ शिल्लक आहे. आता महापौरपद खुले झाल्याने मोठी सत्ता स्पर्धा निर्माण होणार आहे. सत्तारूढ भाजप पुढे हे मोठे आव्हान असेल.

महापौर सोडत

मुंबईओपन
पुणे ओपन
• 
नागपूर ओपन
• 
ठाणेओपन
• 
नाशिक ओपन
• 
नवी मुंबई ओपन महिला
• 
पिंपरी चिंचवड ओपन महिला
• 
औरंगाबादओपन महिला
• 
कल्याण डोंबिवली ओपन
• 
वसई विरारअनुसूचित जमाती
• 
मिरा भाईंदरअनुसुचित जाती
• 
चंद्रपूर ओपन महिला
• 
अमरावतीबीसीसी
• 
पनवेलओपन महिला
• 
नांदेडबीसीसी महिला
• 
अकोला ओपन महिला
• 
भिवंडीखुला महिला
• 
उल्हासनगरओपन
• 
अहमदनगरअनुसूचित जाती (महिला)
• 
परभणीअनुसूचित जाती (महिला)
• 
लातूर बीसीसी सर्वसाधारण
• 
सांगलीओपन
• 
सोलापूरबीसीसी महिला
• 
कोल्हापूरबीसीसी महिला
• 
धुळे बीसीसी सर्वसाधारण
• 
मालेगाव बीसीसी महिला
• 
जळगाव -खुला महिला

Related posts: