|Friday, December 13, 2019
You are here: Home » उद्योग » एलआयसीच्या एमडीपदी मुकेश कुमार गुप्ता-राजकुमार

एलआयसीच्या एमडीपदी मुकेश कुमार गुप्ता-राजकुमार 

वृत्तसंस्था/ मुंबई

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एलआयसी) नवीन व्यवस्थापकीय संचालक पदी मुकेश कुमार गुप्ता आणि राजकुमार यांची निवड झाली आहे. यात मुकेश गुप्ता यांनी कार्यकारी संचालक (वैयक्तिक) आणि विभागीय व्यवस्थापक संचालक म्हणून भोपाळ येथे काम पाहिले आहे.  या अगोदर त्यांनी व्यवस्थापक डेव्हलपमेन्ट पेंद्र, मुख्य क्षेत्रिय मार्केटीग प्रमुख पश्चिम विभागीय मुंबई काम केले केले. दुसरीकडे राज कुमार यांना विविध क्षेत्रातील अनुभव आहे. त्यांचे कॉर्पोरेशन क्षेत्रात मोठे कार्य आहे. (आंतरराष्ट्रीय पातळीवर) एलआयसी फंडचे सहाय्यक विभागीय मॅनेंजर, पदाचा कारभार व अन्य पदभार सांभाळला आहे. अगोदर एलआयसीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर टी सी सुशिल कुमार व विपिन आनंद यांची नियुक्ती केली असून एकूण चार व्यवस्थापकीय संचालकाची संख्या झाली आहे.

Related posts: