|Monday, December 9, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » अंकोरवाटच्या धर्तीवर उभारावे राममंदिर!

अंकोरवाटच्या धर्तीवर उभारावे राममंदिर! 

अयोध्येतील राम मंदिराची उभारणी कंबोडियाच्या अंकोरवाट मंदिराच्या धर्तीवर व्हावी, असे स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. अंकोरवाट येथे पूर्वी चालुक्याची राजवट होती, 11 व्या शतकात चालुक्य राजवटीने तेथे एका भव्य मंदिराची निर्मिती केली होती. राम मंदिराच्या उभारणीची जबाबदारी योग्य व्यक्तींना सोपविण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले आहे

Related posts: