|Thursday, December 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » कोलकात्यात भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार

कोलकात्यात भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार 

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले आहे. कोलकाता येथे पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांदरम्यान संघर्ष झाला आहे. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी भाजप नेत्या रिमझिम मित्रा यांना धक्काबुक्कीनंतर ताब्यात घेतले आहे.

Related posts: