|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » केंद्रीय मंत्र्याच्या वाहनावर दगडफेक

केंद्रीय मंत्र्याच्या वाहनावर दगडफेक 

राजस्थानच्या बाडमेर जिल्हय़ात मंगळवारी रात्री केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीवेळी चौधरी यांच्यासह वाहनात राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे संयोजक तसेच खासदार हनुमान बेनीवाल हे देखील होते. बेनीवाल यांना लक्ष्य करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप होत आहे.

Related posts: