|Friday, December 6, 2019
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » भरती प्रक्रिया

भरती प्रक्रिया 

सतीश धवन स्पेस सेंटर

सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये 92 जागांसाठी भरती होणार आहे. याकरीता 29 नोव्हेंबर 2019 पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

एकूण जागा : 92 जागा

अ. क्र. पद                                पद संख्या

         टेक्नीशिअन बी

 1. कार्पेंटर 1
 2. केमिकल 10
 3. इलेक्ट्रीशिअन 10
 4. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 14
 5. फिटर 34
 6. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 2
 7. पंप ऑपेरटर कम मेकॅनिक 6
 8. आर अँड एसी 5
 9. केमिकल 1
 10. फिटर 2
 11. बॉयलर अटेंडंट 2
 12. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 1

         ड्राफ्ट्समन बी

 1. मेकॅनिकल 2

 

शैक्षणिक पात्रता:

 टेक्नीशिअन बी: 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित टेडमध्ये आयटीआय/एनटीसी/नॅक उत्तीर्ण.

ड्राफ्ट्समन ‘बी’: 10 वी उत्तीर्ण, आयटीआय/एनटीसी/नॅक (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल).

वयाची अट: 29 नोव्हेंबर 2019 रोजी 18 ते 35 वर्षे

शुल्क: सामान्य, ओबीसी: रु.100

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 नोव्हेंबर 2019 या तारखेच्या आत इच्छुकांना अर्ज दाखल करायचा आहे.

अधिक माहितीसाठी वेबसाइट- https://www.isro.gov.in

 

कोचीन शिपयार्ड

कोचीन शिपयार्डच्या मुंबईच्या युनिटमध्ये विविध पदांवर योग्य उमेदवारांची निवड करायची आहे. यासाठी इच्छुकांना आपला अर्ज 18 नोव्हेंबर 2019 पर्यंत दाखल करायचा आहे.

पदे-

ज्युनियर टेक्नीकल असिस्टंट

शैक्षणिक पात्रता- संबंधीत शाखेत अभियांत्रिकी पदवी

ज्युनियर कमर्शियल असिस्टंट

शैक्षणिक पात्रता- कमर्शियल प्रॅक्टीस/कॉम्प्युटर इंजिनियरिंग/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाख्sात 3 वर्षाचा डिप्लोमा

स्टोर किपर

शैक्षणिक पात्रता- पदवीसह मटेरियल मॅनेजमेंट किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग शाखेत डिप्लोमा केलेला असावा.

वेल्डर कम फिटर

फिटर

शिपराइट वुड

सेमी स्किल्ड रिगर

फायरमॅन

ज्युनियर सेफ्टी असिस्टंट

वयोमर्यादा- सेमी स्कील्ड रिगर, फायरमॅन पदासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 40 वर्षे व इतर पदांसाठी 35 वर्षे वयोमर्यादा असणार आहे.

शेवटची तारीख- इच्छुक पात्र उमेदवारांना आपला अर्ज 18 नोव्हेंबर 2019 या तारखेच्या आत दाखल करायचा आहे.

अधिक माहितीसाठी वेबसाइट- https://www.cochinshipyard.com

 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडला ज्युनियर इंजिनियरिंग असिस्टंट पदांवर योग्य उमेदवारांची भरती करायची आहे. याकरीता 29 नोव्हेंबर 2019 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

एकूण पदे- 37

पद- ज्युनियर इंजिनियरिंग असिस्टंट

अर्ज कसा कराल- इच्छुकांना आपला अर्ज ऑनलाइन करता येईल.

शेवटची तारीख- 29 नोव्हेंबर 2019 ही अर्ज दाखल करायची शेवटची तारीख असणार आहे.

अधिक माहितीसाठी वेबसाइट- https://www.iocl.com

 

यूनिव्हर्सिटी ऑफ ऍग्रीकल्चरल सायन्सेस, रायचूर

रायचूरच्या यूनिव्हर्सिटी ऑफ ऍग्रीकल्चरल सायन्सेसला विविध पदांची भरती करायची आहे. 23 नोव्हेंबर 2019 ही अर्ज दाखल करायची शेवटची तारीख असणार आहे.

एकूण पदे- 13

विभाग                                  पदसंख्या

ऍग्रीकल्चरल मायक्रोबॉयोलॉजी –       1

ऍग्रीकल्चरल एक्सटेन्शन एज्युकेशन-   1

सॉइल सायन्स व ऍग्री. केमिस्ट्री-       1

ऍनिमल सायन्स-                    1

ऍग्रीकल्चरल स्टॅटीस्टीक्स-        1

होमसायन्स-                          1

सेरीकल्चर-                            3

ऍग्रो फॉरेस्ट्री –                        1

फार्म मशिनरी-                       1

शिक्षण- 55 टक्के गुणांसह मास्टर्स डिग्री आवश्यक

वयोमर्यादा- कमीत कमी 18 वर्षे आणि विविध वर्गवारीसाठी 35, 38 व 40 वर्षे वयोमर्यादा असणार आहे.

शुल्क- 1000 रुपये शुल्क असणार आहे.

अधिक माहितीसाठी वेबसाइट- www.uasraichur.edu.in

अंतिम तारीख- 23 नोव्हेंबर 2019 या तारखेच्या आत पात्र उमेदवारांचे अर्ज पोहचायला हवेत.

Related posts: