|Thursday, December 5, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » गौतम गंभीर विरोधात झळकले फलक

गौतम गंभीर विरोधात झळकले फलक 

माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबद्दल आयोजित बैठकीत भाग घेतला नव्हता. याची माहिती उघड झाल्यावर गंभीर यांच्यावर जोरदार टीका सुरू आहे. दिल्लीमध्ये गंभीर बेपत्ता असल्याचे फलक रविवारी झळकले आहेत. पूर्ण दिल्ली खासदाराला शोधत असल्याचा मजकूर या फलकावर नमूद आहे.

Related posts: