|Monday, December 9, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » नक्षलींचे कथित स्मारक जमीनदोस्त

नक्षलींचे कथित स्मारक जमीनदोस्त 

दंतेवाडा जिल्हय़ातील पोटाली गाव नक्षलमुक्त करण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी चालविला आहे. या गावात सुरक्षा दलाला ग्रामस्थांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. जवानांनी मृत नक्षलींच्या स्मरणार्थ गावात उभारण्यात आलेल्या कथित स्मारकाला जमीनदोस्त केले आहे. महिला जवानांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Related posts: