|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » मोठय़ा माशांवर कारवाई कधी?

मोठय़ा माशांवर कारवाई कधी? 

योगी सरकारमधील मंत्री स्वाती सिंग यांच्या कथित धमकीप्रकरणी राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका वड्रा यांनी ध्वनिफितीवरून राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. उत्तरप्रदेशमधील मंत्री घोटाळेबाजांवर कारवाई करू नये असा ‘वरून’ आदेश असल्याचे सांगत आहेत. हा ‘वरचा’ व्यक्ती कोण आहे असे प्रश्नार्थक विधान प्रियंका यांनी केले आहे.

Related posts: