|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » आयएएएफचे नवे नामकरण ‘वर्ल्ड ऍथलेटिक्स’

आयएएएफचे नवे नामकरण ‘वर्ल्ड ऍथलेटिक्स’ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या आंतरराष्ट्रीय असोसिएशन ऑफ ऍथलेटिक्स फेडरेशनचे (आयएएएफ) नव्याने नामकरण करण्यात आले असून आता या संघटनेला ‘विश्व ऍथलेटिक्स’ असे अधिकृतपणे संबोधिले जाणार आहे.

या संघटनेच्या आंतरराष्ट्रीय नियंत्रण समितीने अधिकृत बैठकीमध्ये नामकरणाला मान्यता दिली. त्याचप्रमाणे या संघटनेच्या अधिकृत वेबसाईटचे नावही पादलण्यात आले आहे. 1912 सालीआयएएएफची स्थापना झाली होती. दरम्यान 2001 साली त्यांनी आपल्या नावात बदल केला होता. त्यावेळी या संघटनेला आंतरराष्ट्रीय असोसिएशन ऑफ ऍथलेटिक्स फेडरेशन म्हणून ओळखले जाऊ लागले.

Related posts: